सामाजिक कार्ये

तीनशे साठ अशा सेविकांना सायकली देऊन सम्मान. खा. सुप्रियाताई सुळे यांच्या शुभहस्ते कार्यक्रम.

काल कुंडल येथे क्रांतिअग्रणी डॉ जी डी बापू लाड यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांना प्रमुख पाहुण्या म्हणून खासदार मा. सुप्रियाताई सुळे उपस्थित होत्या. यावेळी पलूस कडेगाव तालुक्यातील आशा सेविकांना सायकल वाटप , स्व. विजयाकाकू लाड नाना नाणी पार्कचे उदघाटन पार पडले. खऱ्या अर्थाने महिलांच्या हाताला काम देण्यासाठी शासन स्तरावरून प्रयत्न व्हायला हवेत म्हणजे ते कुटुंब […]

Loading

तीनशे साठ अशा सेविकांना सायकली देऊन सम्मान. खा. सुप्रियाताई सुळे यांच्या शुभहस्ते कार्यक्रम. Read More »

नव्या पिढीला प्रेरणा देणारं, देशाचा स्वातंत्र्याचा इतिहास डोळ्यासमोर उभे करणारं क्रांतिअग्रणी डॉ जी डी बापू लाड यांचं स्मारक उभारले

क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखाना कार्यस्थळ, कुंडल येथे क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड स्मारक लोकार्पण सोहळा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या शुभहस्ते व अनेक सन्माननीय मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. त्याचबरोबर अन्य कार्यक्रमांचे शुभारंभ करण्यात आला. स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्या सेनानींनी सक्रिय भाग घेतला आणि परकीय सत्तेचा निकराने मुकाबला केला अशा थोर लढवय्यांपैकी

Loading

नव्या पिढीला प्रेरणा देणारं, देशाचा स्वातंत्र्याचा इतिहास डोळ्यासमोर उभे करणारं क्रांतिअग्रणी डॉ जी डी बापू लाड यांचं स्मारक उभारले Read More »

क्रांतिअग्रणी अभ्यासिका- पुणे येथील सदाशिव पेठेत अत्यल्प दरात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांसाठी प्रशस्त व सर्वसोनियुक्त अभ्यासिका उभारली.

पुण्यातील सदाशिव पेठ येथे क्रांती चॅरिटेबल ट्रस्ट संचलित क्रांतिअग्रणी अभ्यासिकेचे उदघाटन राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदनाताई चव्हाण यांच्या शुभहस्ते पार पडले. ताईंनी याप्रसंगी मोलाचे मार्गदर्शन केले. पुणे हे शिक्षणाचे “हब” होत आहे कारण येथे सर्व सुविधा उपलब्ध होत आहेत. आयुष्यात स्पर्धा असणे गरजेचे आहे पण ती योग्य हवी. स्पर्धापरिक्षेसाठी योग्य मार्गदर्शनाची गरज आहे त्यासाठी अशा अभ्यासिकेतून

Loading

क्रांतिअग्रणी अभ्यासिका- पुणे येथील सदाशिव पेठेत अत्यल्प दरात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांसाठी प्रशस्त व सर्वसोनियुक्त अभ्यासिका उभारली. Read More »

charavatap

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने पलुस तालुक्यातील पुरग्रस्तांसाठी चारा पाठवण्यात आला.

आज सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने पलुस तालुक्यातील पुरग्रस्तांसाठी चारा पाठवण्यात आला होता. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा. दिनकरजी पाटील यांच्या उपस्थितीत हा चारा आमणापूर येथील पुरबाधीत शेतकऱ्यांना वाटप करण्यात आला. मी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्व पदाधिकऱ्यांचा मनापासून आभारी आहे.

Loading

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने पलुस तालुक्यातील पुरग्रस्तांसाठी चारा पाठवण्यात आला. Read More »

नागठाणे येथील काळी भाग ते सुर्यगांव दरम्यान शेतीसाठी उपयोगी असणाऱ्या चॉकअप झालेल्या निचरा कॅनॉलला क्रांती कारखान्याच्या भाग विकास निधीतून आज सिमेंटच्या पाईप उपलब्ध करून दिल्या.

नागठाणे येथील काळी भाग ते सुर्यगांव दरम्यान शेतीसाठी उपयोगी असणाऱ्या चॉकअप झालेल्या निचरा कॅनॉलला क्रांती कारखान्याच्या भाग विकास निधीतून आज सिमेंटच्या पाईप उपलब्ध करून दिल्या.नागठाणे येथील काळी भाग ते सुर्यगांव असा शेतीसाठी उपयोगी निचरा कॅनॉल आहे. मात्र अलिकडे तो कॅनॉल बऱ्याच ठिकाणी चॉकअप झाल्याने त्यातून पाणी जाणे बंद झाले होते. मात्र या थांबलेल्या पाण्यामुळे तेथील

Loading

नागठाणे येथील काळी भाग ते सुर्यगांव दरम्यान शेतीसाठी उपयोगी असणाऱ्या चॉकअप झालेल्या निचरा कॅनॉलला क्रांती कारखान्याच्या भाग विकास निधीतून आज सिमेंटच्या पाईप उपलब्ध करून दिल्या. Read More »

oxygen-concentrator

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूरला मदतीचा हात ! पदवीधर आमदार मा. अरुण अण्णा लाड यांच्याकडून १५ ऑक्सीजन कॉन्सनट्रेटर जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द !

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था वैद्यकीय सोयी सुविधांच्या दृष्टीने अजून भक्कम व्हावी यासाठी आज १५ ऑक्सीजन कॉन्स्नट्रेटर सोलापूरचे मा. जिल्हाधिकारी मिलींद शांभरकर यांच्याकडे सुपूर्द केले. कोरोनाची रुग्ण संख्या घटत असली तरीही आपण अजून सावधगिरीने वागले पाहिजे. राज्यातील टाळेबंदी उठवली आहे पण अत्यावश्यक काम असणाऱ्यानीच स्वत:ची काळजी घेऊन बाहेर पडा. आजपासून १८ ते ४४ वयोगटातील

Loading

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूरला मदतीचा हात ! पदवीधर आमदार मा. अरुण अण्णा लाड यांच्याकडून १५ ऑक्सीजन कॉन्सनट्रेटर जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द ! Read More »

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था वैद्यकीय सोयी सुविधांनी दृष्टीने अजून भक्कम होत रहावी यासाठी आज ३ व्हेंटिलेटर मा. जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांच्याकडे सुपूर्द केले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था वैद्यकीय सोयी सुविधांनी दृष्टीने अजून भक्कम होत रहावी यासाठी आज ३ व्हेंटिलेटर मा. जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांच्याकडे सुपूर्द केले. कोरोनाची रुग्ण संख्या घटत असली तरीही आपण अजून सावधगिरीने वागले पाहिजे. राज्यातील टाळेबंदी उठवली आहे पण अत्यावश्यक काम असणाऱ्यानीच स्वत:ची काळजी घेऊन बाहेर पडा. प्रशासनाने घालून दिलेल्या नियमानुसार वागणे ही

Loading

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था वैद्यकीय सोयी सुविधांनी दृष्टीने अजून भक्कम होत रहावी यासाठी आज ३ व्हेंटिलेटर मा. जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांच्याकडे सुपूर्द केले. Read More »

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या मुलांच्या भवितव्यासाठी पदवीधर आमदार अरुण लाड यांची गृहमंत्र्यांकडे मागणी.

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या मुलांच्या भवितव्यासाठी पदवीधर आमदार अरुण लाड यांची गृहमंत्र्यांकडे मागणी . सन २०१९ पासून महाराष्ट्रात पोलीस भरती प्रक्रिया न झाल्यामुळे राज्यात मेगा पोलीस भरती प्रक्रिया सुरू करून पोलीस भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या मुलांच्या बेरोजगारीचा प्रश्न सोडविण्यासाठी व एमपीएससीच्या पोलीस उपनिरीक्षक पदासाठी घेण्यात येणाऱ्या शारीरिक चाचणीच्या प्रक्रियेत सुधारणा करून ग्रामीण भागातील मुलांना दिलासा देण्यासाठी

Loading

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या मुलांच्या भवितव्यासाठी पदवीधर आमदार अरुण लाड यांची गृहमंत्र्यांकडे मागणी. Read More »

आ. अरुण अण्णा लाड यांच्या वतीने तडसर गावाला 10 बेड्स उपलब्ध करून देण्यात आले

सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पलूस कडेगाव तालुक्याच्या प्रत्येक गावातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेणे चालूच आहे. मागच्या १० दिवसांपूर्वी तडसर गावाच्या कोविड सेंटरला आ. अरूण अण्णा लाड यांनी भेट दिली होती. भेटीदरम्यान त्यांना कोविड सेंटरला बेड्सची कमतरता असल्याचे निदर्शनास आले होते. आपल्या स्वीय रकमेतून बेड्स उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिलेल्या आ. अरूण अण्णा लाड यांच्या वतीने

Loading

आ. अरुण अण्णा लाड यांच्या वतीने तडसर गावाला 10 बेड्स उपलब्ध करून देण्यात आले Read More »

क्रांतिअग्रणी जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याने सर्वसामान्य शेतकऱ्यांचे व कामगार वर्गाचे जीवनमान उंचावण्यासाठी अनेक प्रकल्प राबविले.

क्रांतिअग्रणी जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याने सर्वसामान्य शेतकऱ्यांचे व कामगार वर्गाचे जीवनमान उंचावण्यासाठी अनेक प्रकल्प राबविले. त्यातलाच एक सहवीज निर्मिती प्रकल्प. दहा वर्षापूर्वी राज्यात विजेचा तुटवडा असताना सर्वसामान्य शेतकऱ्यांना त्याचा फटका शेती उत्पादनात बसू नये म्हणून कारखान्याच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतीसाठी हा २० मेगावॅट क्षमतेचा सहवीज निर्मिती प्रकल्प उभारला गेला होता. या प्रकल्पाचा

Loading

क्रांतिअग्रणी जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याने सर्वसामान्य शेतकऱ्यांचे व कामगार वर्गाचे जीवनमान उंचावण्यासाठी अनेक प्रकल्प राबविले. Read More »

Scroll to Top