सामाजिक कार्ये

स्व.विठ्ठलराव (बापूसाहेब) येसुगडे मोफत कोव्हिड केअर सेंटर पलुसकरांसाठी वरदान ठरत आहे‌.

या कोव्हिड केअर सेंटरला आ. अरुण अण्णा लाड, मा. शरद भाऊ लाड सर्वतोपरी सहकार्य करत आले आहेत. आज आ.अरुण अण्णा लाड यांच्यावतीने पी.पी.किटचे वाटप करण्यात आले. मा. निलेश येसुगडे यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पलुस तालुकाध्यक्ष मारुती आबा चव्हाण यांच्या शुभहस्ते सुपूर्द करण्यात आले. यावेळी नगरसेवक मा.दिलीप जाधव, मा.कपिल गायकवाड, प्रा‌.आनंदराव निकम ,मा. तानाजी मोरे, मा. […]

Loading

स्व.विठ्ठलराव (बापूसाहेब) येसुगडे मोफत कोव्हिड केअर सेंटर पलुसकरांसाठी वरदान ठरत आहे‌. Read More »

शिवाजी हायस्कूल चिंचणी येथील कोविड सेंटरला भेट व 10 बेड उपलब्ध करून देण्यात आले

आज आ.अरुण अण्णा लाड यांनी शिवाजी हायस्कूल चिंचणी येथील चालू होत असलेल्या कोविड केअर सेंटरला भेट दिली. पहाणी करून योग्य त्या सुधारणा करण्याच्या सुचना केल्या. यावेळी कोविड चिंचणी सेंटरला पी.पी.ई किटचे वाटप करण्यात आले. तसेच तडसर येथील कोव्हिड सेंटरला भेट देऊन रुग्णांनी संवाद साधला व डॉक्टर्सकडून आढावा घेतला. बेडची कमतरता जाणवत असल्याचे निदर्शनास येताच तात्काळ

Loading

शिवाजी हायस्कूल चिंचणी येथील कोविड सेंटरला भेट व 10 बेड उपलब्ध करून देण्यात आले Read More »

Scroll to Top