कोविड १९

oxygen-concentrator

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूरला मदतीचा हात ! पदवीधर आमदार मा. अरुण अण्णा लाड यांच्याकडून १५ ऑक्सीजन कॉन्सनट्रेटर जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द !

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था वैद्यकीय सोयी सुविधांच्या दृष्टीने अजून भक्कम व्हावी यासाठी आज १५ ऑक्सीजन कॉन्स्नट्रेटर सोलापूरचे मा. जिल्हाधिकारी मिलींद शांभरकर यांच्याकडे सुपूर्द केले. कोरोनाची रुग्ण संख्या घटत असली तरीही आपण अजून सावधगिरीने वागले पाहिजे. राज्यातील टाळेबंदी उठवली आहे पण अत्यावश्यक काम असणाऱ्यानीच स्वत:ची काळजी घेऊन बाहेर पडा. आजपासून १८ ते ४४ वयोगटातील […]

Loading

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूरला मदतीचा हात ! पदवीधर आमदार मा. अरुण अण्णा लाड यांच्याकडून १५ ऑक्सीजन कॉन्सनट्रेटर जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द ! Read More »

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था वैद्यकीय सोयी सुविधांनी दृष्टीने अजून भक्कम होत रहावी यासाठी आज ३ व्हेंटिलेटर मा. जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांच्याकडे सुपूर्द केले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था वैद्यकीय सोयी सुविधांनी दृष्टीने अजून भक्कम होत रहावी यासाठी आज ३ व्हेंटिलेटर मा. जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांच्याकडे सुपूर्द केले. कोरोनाची रुग्ण संख्या घटत असली तरीही आपण अजून सावधगिरीने वागले पाहिजे. राज्यातील टाळेबंदी उठवली आहे पण अत्यावश्यक काम असणाऱ्यानीच स्वत:ची काळजी घेऊन बाहेर पडा. प्रशासनाने घालून दिलेल्या नियमानुसार वागणे ही

Loading

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था वैद्यकीय सोयी सुविधांनी दृष्टीने अजून भक्कम होत रहावी यासाठी आज ३ व्हेंटिलेटर मा. जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांच्याकडे सुपूर्द केले. Read More »

आ. अरुण अण्णा लाड यांच्या वतीने तडसर गावाला 10 बेड्स उपलब्ध करून देण्यात आले

सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पलूस कडेगाव तालुक्याच्या प्रत्येक गावातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेणे चालूच आहे. मागच्या १० दिवसांपूर्वी तडसर गावाच्या कोविड सेंटरला आ. अरूण अण्णा लाड यांनी भेट दिली होती. भेटीदरम्यान त्यांना कोविड सेंटरला बेड्सची कमतरता असल्याचे निदर्शनास आले होते. आपल्या स्वीय रकमेतून बेड्स उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिलेल्या आ. अरूण अण्णा लाड यांच्या वतीने

Loading

आ. अरुण अण्णा लाड यांच्या वतीने तडसर गावाला 10 बेड्स उपलब्ध करून देण्यात आले Read More »

स्व.विठ्ठलराव (बापूसाहेब) येसुगडे मोफत कोव्हिड केअर सेंटर पलुसकरांसाठी वरदान ठरत आहे‌.

या कोव्हिड केअर सेंटरला आ. अरुण अण्णा लाड, मा. शरद भाऊ लाड सर्वतोपरी सहकार्य करत आले आहेत. आज आ.अरुण अण्णा लाड यांच्यावतीने पी.पी.किटचे वाटप करण्यात आले. मा. निलेश येसुगडे यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पलुस तालुकाध्यक्ष मारुती आबा चव्हाण यांच्या शुभहस्ते सुपूर्द करण्यात आले. यावेळी नगरसेवक मा.दिलीप जाधव, मा.कपिल गायकवाड, प्रा‌.आनंदराव निकम ,मा. तानाजी मोरे, मा.

Loading

स्व.विठ्ठलराव (बापूसाहेब) येसुगडे मोफत कोव्हिड केअर सेंटर पलुसकरांसाठी वरदान ठरत आहे‌. Read More »

शिवाजी हायस्कूल चिंचणी येथील कोविड सेंटरला भेट व 10 बेड उपलब्ध करून देण्यात आले

आज आ.अरुण अण्णा लाड यांनी शिवाजी हायस्कूल चिंचणी येथील चालू होत असलेल्या कोविड केअर सेंटरला भेट दिली. पहाणी करून योग्य त्या सुधारणा करण्याच्या सुचना केल्या. यावेळी कोविड चिंचणी सेंटरला पी.पी.ई किटचे वाटप करण्यात आले. तसेच तडसर येथील कोव्हिड सेंटरला भेट देऊन रुग्णांनी संवाद साधला व डॉक्टर्सकडून आढावा घेतला. बेडची कमतरता जाणवत असल्याचे निदर्शनास येताच तात्काळ

Loading

शिवाजी हायस्कूल चिंचणी येथील कोविड सेंटरला भेट व 10 बेड उपलब्ध करून देण्यात आले Read More »

Scroll to Top