आज सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने पलुस तालुक्यातील पुरग्रस्तांसाठी चारा पाठवण्यात आला होता. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा. दिनकरजी पाटील यांच्या उपस्थितीत हा चारा आमणापूर येथील पुरबाधीत शेतकऱ्यांना वाटप करण्यात आला. मी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्व पदाधिकऱ्यांचा मनापासून आभारी आहे.