bhilawadi-pahani

भिलवडी मधील साठे नगर आणि अनुगडेवाडी (आमणापूर) येथे पूर सदृश परिस्थिती उद्भवली आहे. या परिसरात जाऊन पाहणी केली.

भिलवडी मधील साठे नगर आणि अनुगडेवाडी (आमणापूर) येथे पूर सदृश परिस्थिती उद्भवली आहे. आज या परिसरात जाऊन पाहणी केली . येथील नागरिकांना या परिस्थितीला घाबरून न जाता, योग्य ती काळजी घेऊन सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावे, असे आवाहन केले . त्याच बरोबर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विविध पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना मदतीसाठी सूचना केली.

Loading

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top