नवीन बातम्या

क्रांती चषक बांबवडे 2023 या क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन खेळाडूंना सदिच्छा दिल्या.

क्रांती चषक बांबवडे 2023 या क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन करीत खेळाडूंना सदिच्छा दिल्या. सध्या भारतात सुरु असणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेमुळे सगळीकडेच क्रिकेटचा फिवर जरा जास्तच जाणवतोय. सालाबाद प्रमाणे यंदाही अतिषय दिमाखात बांबवडेत क्रिकेट स्पर्धांचं आयोजन करण्यात आलंय. युक्ती आणि शक्तीचा संगम असणाऱ्या या खेळात यंदा कोण क्रांती चषक पटकावेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. हाती बॅट […]

Loading

क्रांती चषक बांबवडे 2023 या क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन खेळाडूंना सदिच्छा दिल्या. Read More »

क्रांतिसिंह नाना पाटील स्मारक, कारखाना कार्यस्थळ, कुंडल येथे ‘शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा २०२३’ स्पर्धेचे उद्घाटन आमदार अरुण अण्णा लाड यांच्या शुभहस्ते संपन्न

आजकालच्या मुलांमध्ये सोशल मीडियाचा अतिवापर खूपच वाढलेला दिसून येतो. मैदानी खेळांकडे सर्रास दुर्लक्ष झालेलं दिसतं. हि बाब जरी दुर्दैवी असली तरी आपला पारंपारिक खेळप्रकार जपण्याचं कामसुद्धा काही क्रीडापटू करत असतात, याचं खरंच कौतुक वाटतं. कारण शारीरिक विकासाबरोबरच बौद्धिक विकासाच्या दृष्टीने सुद्धा मैदानी खेळांचं महत्व अनन्यसाधारण आहे. याच मैदानी खेळातील ‘कुस्ती’ हा एक पारंपारिक आणि अत्यंत

Loading

क्रांतिसिंह नाना पाटील स्मारक, कारखाना कार्यस्थळ, कुंडल येथे ‘शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा २०२३’ स्पर्धेचे उद्घाटन आमदार अरुण अण्णा लाड यांच्या शुभहस्ते संपन्न Read More »

क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड स्मारक, कुंडल येथे ‘द्राक्ष पीक चर्चासत्र’ संपन्न झाले.

क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये ऊस पिकाबरोबरच द्राक्ष पिकाचे क्षेत्र भरपूर आहे. आपल्या शेतकऱ्यांच्या ऊस उत्पादन वाढीबरोबर द्राक्ष पिकामधील ऑक्टोबर छाटणी व्यवस्थापन, निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन वाढ या अनुषंगाने क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड स्मारक, कुंडल येथे ‘द्राक्ष पीक चर्चासत्र’ आयोजित करण्यात आले होते. निर्यातक्षम द्राक्ष, रेसीड्यू मॅनेजमेंट आणि नवीन

Loading

क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड स्मारक, कुंडल येथे ‘द्राक्ष पीक चर्चासत्र’ संपन्न झाले. Read More »

आमदार अरुण अण्णा लाड यांना साखर कारखानदारीतील योगदानाबद्दल देशपातळीवरील “जीवन गौरव पुरस्कार” भारत सरकारचे अन्न व सुरक्षा विभागाचे केंद्रीय सचिव मा. श्री. संजीव चोप्रा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

केरळ मधील तिरुवनंतपुरम येथे आंतरराष्ट्रीय चर्चासत्र व शुगर एक्स्पो मध्ये शुगर टेक्नॉलॉजीस्टस असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने साखर कारखानदारीतील योगदानाबद्दल देशपातळीवरील “जीवन गौरव पुरस्कार” भारत सरकारचे अन्न व सुरक्षा विभागाचे केंद्रीय सचिव मा. श्री. संजीव चोप्रा यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आला. हा पुरस्कार सपत्नीक स्वीकारत यावेळी आभार व्यक्त केले. क्रांती कारखान्याने सुरुवातीला केवळ अडीच

Loading

आमदार अरुण अण्णा लाड यांना साखर कारखानदारीतील योगदानाबद्दल देशपातळीवरील “जीवन गौरव पुरस्कार” भारत सरकारचे अन्न व सुरक्षा विभागाचे केंद्रीय सचिव मा. श्री. संजीव चोप्रा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. Read More »

अंतरावली सराटी या जालना जिल्ह्यातील ठिकाणी पोलिसांनी मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांवर केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ पलूसमध्ये निषेध मोर्चा…

अंतरावली सराटी या जालना जिल्ह्यातील ठिकाणी पोलिसांनी मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांवर केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ पलूसमध्ये निषेध मोर्चा काढण्यात आला. संयम आणि शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर अमानुषपणे लाठीचार्ज करत गोळीबार करणाऱ्या पोलिसांचा तसेच सरकारचा याठिकाणी निषेध केला. अशाप्रकारची दडपशाही येणाऱ्या काळात लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे.. हे आपण आत्ताच लक्षात घेतलं पाहिजे.

Loading

अंतरावली सराटी या जालना जिल्ह्यातील ठिकाणी पोलिसांनी मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांवर केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ पलूसमध्ये निषेध मोर्चा… Read More »

साखर कारखान्यातील नवनव्या तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी आमदार अरुण लाड यांच्या ब्राझीलचा दौरा केला होता त्याला १३ वर्षे पूर्ण झाली

कारखाना प्रगती पथावर ठेवण्यासाठी वेळोवेळी नवनव्या तंत्रज्ञानाचा अभ्यास करून ते तंत्र आपल्या भागात राबवावे लागते. हाच अभ्यास करण्यासाठी आम्ही ब्राझीलचा दौरा केला होता. आज त्याला १३ वर्षे होत आहेत. ब्राझीलची ऊस शेती आज जगात सर्वात प्रगत समजली जाते. कमीतकमी पाण्यात जास्तीतजास्त शेती कशी करावी ? उसापासून साखर सोडून अन्य कोणती उत्पादने घेता येतात जेणेकरून शेतकऱ्यांना

Loading

साखर कारखान्यातील नवनव्या तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी आमदार अरुण लाड यांच्या ब्राझीलचा दौरा केला होता त्याला १३ वर्षे पूर्ण झाली Read More »

क्रांती अर्बन को. ऑप क्रेडिट सोसायटी लि. पलुसच्या ६ च्या वार्षिक सर्वसाधारण सभेप्रसंगी उपस्थित राहून सर्व संचालक सभासद व सदस्यांशी विविध विषयावर चर्चा करीत मार्गदर्शन केले.

क्रांती अर्बन को. ऑप क्रेडिट सोसायटी लि. पलुसच्या ६ च्या वार्षिक सर्वसाधारण सभेप्रसंगी उपस्थित राहून सर्व संचालक सभासद व सदस्यांशी विविध विषयावर चर्चा करीत मार्गदर्शन केले. सहकारातून समृद्धी हा विकासात्मक दृष्टीकोन वास्तवात उतरवत क्रांती सोसायटी काम करीत आहे. आज तसं पहायला गेलं तर सहकार समृद्ध करणेबरोबरच मुळात तो टिकवता येणे गरजेचे होऊन बसले आहे. योग्य

Loading

क्रांती अर्बन को. ऑप क्रेडिट सोसायटी लि. पलुसच्या ६ च्या वार्षिक सर्वसाधारण सभेप्रसंगी उपस्थित राहून सर्व संचालक सभासद व सदस्यांशी विविध विषयावर चर्चा करीत मार्गदर्शन केले. Read More »

कोल्हापूरमध्ये आदरणीय पवार साहेबांच्या उपस्थितीत आणि श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली स्वाभिमानी कार्यकर्त्यांची सभा पार पडली.

कोल्हापूरमध्ये आदरणीय पवार साहेबांच्या उपस्थितीत आणि श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली स्वाभिमानी कार्यकर्त्यांची सभा पार पडली. सभेमध्ये साहेबांनी शेतकरी, तरुण, महिला यांच्याविरोधात भूमिका घेणाऱ्या भाजप सरकारच्या हातून सत्ता काढून घेण्याचा निर्धार करण्याचं आवाहन उपस्थितांना केलं. पुरोगामी विचारांवर विश्वास असणाऱ्या सर्व नागरिकांचा प्रचंड उत्साह या सभेवेळी दिसून येत होता. सभेमध्ये झालेल्या चर्चेद्वारे आणि साहेबांच्या मार्गदर्शनातून

Loading

कोल्हापूरमध्ये आदरणीय पवार साहेबांच्या उपस्थितीत आणि श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली स्वाभिमानी कार्यकर्त्यांची सभा पार पडली. Read More »

सांगलीतील कामगार भवन येथे सांगली जिल्ह्यातील उपसा जलसिंचन योजने संदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा करत बैठक संपन्न झाली.

सांगलीतील कामगार भवन येथे सांगली जिल्ह्यातील उपसा जलसिंचन योजने संदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा करत बैठक संपन्न झाली.आजवर फेडरेशनच्यावतीने सवलतीच्या दराबाबत सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे रु. 1.16 पैसे प्रति युनिट व स्थिर आकारामध्ये रु. 25/- प्रति के. व्ही. ए. प्रति महिना इतकी सवलत दि. 31/03/2024 पर्यंत कायम ठेवण्यास मान्यता मिळाली आहे. पण बीलावरती प्रति युनिट 60 पैसे व्हीलिंग

Loading

सांगलीतील कामगार भवन येथे सांगली जिल्ह्यातील उपसा जलसिंचन योजने संदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा करत बैठक संपन्न झाली. Read More »

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षानिमित्त भारतीय संस्कृती आणि भारताचं असामान्य कर्तृत्व यांचं स्मरण करत संपूर्ण भारतामध्ये विविध उपक्रम राबविले गेले.

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षानिमित्त भारतीय संस्कृती आणि भारताचं असामान्य कर्तृत्व यांचं स्मरण करत संपूर्ण भारतामध्ये विविध उपक्रम राबविले गेले. या सर्व उपक्रमात अभिमानाने सर्वांनी सहभाग घेतला. नुकताच येडेनिपाणी येथील स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मृती प्रित्यर्थ उभारलेल्या स्मृतिस्तंभाचे उद्घाटन व अनावरण समारंभ संपन्न झाला. स्वातंत्र्य सैनिकांनी देशासाठी केलेला त्याग अमूल्य आहे. त्यांच्या या कार्याला अभिवादन करत स्वातंत्र्य

Loading

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षानिमित्त भारतीय संस्कृती आणि भारताचं असामान्य कर्तृत्व यांचं स्मरण करत संपूर्ण भारतामध्ये विविध उपक्रम राबविले गेले. Read More »

Scroll to Top