नवीन बातम्या

कोयना धरणातील वीज निर्मितीसाठी आरक्षित असलेले 67.70 टीएमसी पाणी पिण्यासाठी, शेतीसाठी आणि औद्योगिकरणासाठी वापरावे अशी मागणी…

महाराष्ट्रातील काही जिल्हे सोडले तर बाकी सर्व जिल्ह्यात पावसाने दिलेल्या उघडीपिने शेतकरी अडचणीत आलेले आहेत. आत्तापर्यंत इतके दिवस पोसलेली व हातातोंडाशी आलेली पिके जगविणे अशक्य झालेले आहे. अशा अवस्थेत आपल्या कोयनेसह सर्व धरणांमध्ये बऱ्यापैकी पाणी साठा आहे.कोयना धरणातील वीज निर्मितीसाठी आरक्षित असलेले 67.70 टीएमसी पाणी वीज निर्मितीसाठी न वापरता, ते नागरिकांना पिण्यासाठी, शेतीसाठी आणि औद्योगिकरणासाठी […]

Loading

कोयना धरणातील वीज निर्मितीसाठी आरक्षित असलेले 67.70 टीएमसी पाणी पिण्यासाठी, शेतीसाठी आणि औद्योगिकरणासाठी वापरावे अशी मागणी… Read More »

सातारा जिल्हा नियोजन समिती बैठक जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा येथे संपन्न झाली

सातारा जिल्हा नियोजन समिती बैठक जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा येथे आज संपन्न झाली. या बैठकीस उपस्थित राहून जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर चर्चा केली. यामध्ये जिल्ह्यासाठी 460 कोटींचा आराखडा जिल्हा सर्वसाधारण योजनेचा असून हा निधी विहित मुदतीत यंत्रणांनी 100 टक्के खर्च करावा यासाठी आत्तापासून नियोजन करण्याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी विविध योजनांचा आढावा घेत असतानां जिल्हा वार्षिक याजनेंतर्गत

Loading

सातारा जिल्हा नियोजन समिती बैठक जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा येथे संपन्न झाली Read More »

शुगर टेक्नॉलॉजीस्टस असोसिएशन ऑफ इंडिया कडून साखर कारखानदारी क्षेत्रामधील प्रतिष्ठेचा जीवन गौरव पुरस्कार 2023.

कोणताही पुरस्कार प्राप्त होणं हि अत्यंत समाधानाची गोष्ट असते, कारण आपण केलेल्या कामाचं चीज झालं अशी भावना कुठेतरी मनाला सुखावणारी नक्कीच असते. शुगर टेक्नॉलॉजीस्टस असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने साखर कारखानदारीतील योगदानाबद्दल दिला जाणारा प्रतिष्ठेचा जीवन गौरव पुरस्कार मला प्राप्त झाला. याबद्दल बऱ्याच ठिकाणी सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे कुंडल येथील प्रभाग क्र. 6 मधील ग्रामस्थांच्या वतीने

Loading

शुगर टेक्नॉलॉजीस्टस असोसिएशन ऑफ इंडिया कडून साखर कारखानदारी क्षेत्रामधील प्रतिष्ठेचा जीवन गौरव पुरस्कार 2023. Read More »

जुन्या पेन्शन स्कीमसाठी कोल्हापूर येथे महाविकास आघाडीचा महामोर्चा

कोल्हापूर येथे महानगरपालिका कर्मचारी समन्वय समिती कोल्हापूर व जुनी पेंशन हक्क संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने राज्य सरकारी, निमसरकारी, कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या जुनी पेंशन योजना मागणीसाठी काढण्यात आलेल्या मोर्चात मा. अरुण (अण्णा) लाड यांनी सहभाग घेऊन पाठींबा दिला.याप्रसंगी बोलताना मा. अरुण (अण्णा) लाड यांनी जुनी पेंशन योजना ही शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांची मागणी

Loading

जुन्या पेन्शन स्कीमसाठी कोल्हापूर येथे महाविकास आघाडीचा महामोर्चा Read More »

कांदा दरप्रश्नी विधान भवन पायऱ्यांवर महाविकास आघाडीचे आंदोलन

आज महाराष्ट्र अर्थसंकल्पीय अधिवेशन प्रसंगी विधानभवन पायऱ्यांवर घसरलेले कांद्याचे दर व शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत शेतकरी विरोधी सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत मा. अरुण (अण्णा) लाड यांनी आंदोलन केले.याप्रसंगी बोलताना मा. अरुण (अण्णा) लाड यांनी गेल्या काहीकाळापासून राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला आहे. अनेक शेतकरी बांधवांना कर्जबाजारी होण्याची वेळ आलेली असताना राज्यसरकार यावर कोणताही

Loading

कांदा दरप्रश्नी विधान भवन पायऱ्यांवर महाविकास आघाडीचे आंदोलन Read More »

डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालय, मिरज याठिकाणी क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित चर्चासत्र मा. अरुण (अण्णा) लाड यांच्या उपस्थित संपन्न

डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालय, मिरज याठिकाणी क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित चर्चासत्र उत्साहात पार पडले. भारतीय स्वातंत्र्यलढा आणि त्यानंतर सहकार चळवळीत क्रांतिकारी कार्य करणारे काही मोजकीच लोकं होऊन गेली त्यामध्ये क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड यांचे नाव आग्रहाने घ्यावे लागेल. यंदाचे वर्ष हे बापूंचे जन्मशताब्दी वर्ष त्यानिमित्त मिरज येथील

Loading

डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालय, मिरज याठिकाणी क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित चर्चासत्र मा. अरुण (अण्णा) लाड यांच्या उपस्थित संपन्न Read More »

पद्मभूषण वसंतदादा पाटील महाविद्यालय, तासगाव याठिकाणी क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यस्तरीय चर्चासत्र मा. अरुण (अण्णा) लाड यांच्या उपस्थित संपन्न

स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित पद्मभूषण वसंत दादा पाटील महाविद्यालय, तासगाव याठिकाणी क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यस्तरीय चर्चासत्र उत्साहात पार पडले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापूंच्या कार्याला नव्याने उजाळा दिला.

Loading

पद्मभूषण वसंतदादा पाटील महाविद्यालय, तासगाव याठिकाणी क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यस्तरीय चर्चासत्र मा. अरुण (अण्णा) लाड यांच्या उपस्थित संपन्न Read More »

आनंदसागर पब्लिक स्कुल & ज्युनियर कॉलेज, तासगाव यांच्यावतीने क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड जन्मशताब्दीनिमित्त आयोजित भव्य शोभा रथयात्रा उत्साहात संपन्न

आनंदसागर पब्लिक स्कुल & ज्युनियर कॉलेज, तासगाव यांच्यावतीने क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड जन्मशताब्दीनिमित्त आयोजित भव्य शोभा रथयात्रा, बक्षीस वितरण समारंभ व जाहीर व्याख्यान कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. सांगली जिल्ह्यातील अनेक लोकांनी स्वातंत्र्यलढ्यात क्रांतिकारी योगदान दिले, प्रसंगी देहदंड सोसला यामध्ये क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड यांचे नाव आग्रहाने घ्यावे लागेल. तुफान सेनेचे फिल्डमार्शल

Loading

आनंदसागर पब्लिक स्कुल & ज्युनियर कॉलेज, तासगाव यांच्यावतीने क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड जन्मशताब्दीनिमित्त आयोजित भव्य शोभा रथयात्रा उत्साहात संपन्न Read More »

दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ, बेळगावचे ज्योती कॉलेज, बेळगाव येथे स्व. क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित व्याखानास मा.अरुण लाड यांची उपस्थिती

दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ, बेळगावचे ज्योती कॉलेज, बेळगाव येथे स्व. क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित व्याखानास मा.अरुण लाड उपस्थित राहिले. उपस्थित सर्व मान्यवरांनी यावेळी क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड यांच्या क्रांतिकारी कार्याला उजाळा दिला. याप्रसंगी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक कॉ. कृष्णा मेनसे व इतर सन्माननीय मान्यवर उपस्थित होते.

Loading

दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ, बेळगावचे ज्योती कॉलेज, बेळगाव येथे स्व. क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित व्याखानास मा.अरुण लाड यांची उपस्थिती Read More »

रयत शिक्षण संस्थेच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय, बुर्ली याठिकाणी स्व. क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड यांच्या जन्मशताब्दी निमित्त राज्यस्तरीय चर्चासत्र मा.अरुण लाड यांच्या उपस्थितीत पार पडले.

रयत शिक्षण संस्थेच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय, बुर्ली याठिकाणी स्व. क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड यांच्या जन्मशताब्दी निमित्त राज्यस्तरीय चर्चासत्र पार पडले. यावेळी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस अभिवादन करून आदरांजली वाहिली. प्रतिक्रांती चळवळीचे फिल्ड मार्शल ते आधुनिक काळातील सहकार क्षेत्रात क्रांतिकारी कार्य करणारे, विकासाला वाहून घेणारे शेतकरी, कष्टकऱ्यांचे लढवय्या नेते असे क्रांतिअग्रणी डॉ.

Loading

रयत शिक्षण संस्थेच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय, बुर्ली याठिकाणी स्व. क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड यांच्या जन्मशताब्दी निमित्त राज्यस्तरीय चर्चासत्र मा.अरुण लाड यांच्या उपस्थितीत पार पडले. Read More »

Scroll to Top