नवीन बातम्या

पुरोगामी विचारांचा अरुणोदय होतोय.

अरुण अण्णा लाड या नावातच कृतिशील विचारांची ताकत समावली आहे. सतत कष्ट त्याग आणि सचोटीचे जीवन जगणाऱ्या जी डी बापूंचा वारसा गेली कित्येक वर्षे अण्णा यांनी चालवला आहे अण्णांचा पिंडच मुळात कार्यकर्त्याचा, उपेक्षित, दबलेल्या, पिचलेल्या अन्यायग्रस्त माणसांविषयी अण्णांच्यात जास्त अनुकंपा दिसते.शिव फुले-शाहू-आंबेडकर मार्क्स यांच्या तत्वज्ञानाचा पगडा असलेला हा माणूस सतत वाड्या-वस्त्या गाव शहरे पालखी घालतो […]

Loading

पुरोगामी विचारांचा अरुणोदय होतोय. Read More »

हाथरस योगी सरकारच भयानक सत्य

गुन्हा करणारा जितका गुन्हेगार असतो त्यापेक्षा मोठा गुन्हेगार गुन्हा लपवणार असतो ( #हाथरस योगी सरकारच भयानक सत्य )काही दिवसापूर्वी उत्तरप्रदेशमध्ये झालेल्या हाथरसच्या घटनेनंतर रोज काही नवीन बातम्या येत आहेत!*२०१२* साली दिल्ली मध्ये सुद्धा एक अशीच केस झाली होती ‘ *निर्भया प्रकरण’.* त्यावेळी अक्षरशः जनता रस्त्यावर उतरली होती. इंडिया गेट पर्यंत कँडल मार्श झाले होते आणि निर्भयाच्या कुटुंबाने

Loading

हाथरस योगी सरकारच भयानक सत्य Read More »

देशाची वाटचाल आता पूर्णतः हुकूमशाही कडे चालली आहे

देशाची वाटचाल आता पूर्णतः हुकूमशाही कडे चालली आहे. शेतकऱ्यांच्या हक्काचे किमान समर्थन मूल्य काढून घेऊन खासगी उद्योगपतींच्या हाती दिलेले आहे. शेतमालाचा साठमारी करण्याचा आणि दर पाडण्याचा हेतुपरस्पर डाव आखला गेला आहे. भाजपा सरकार कडून नक्की कुणाच्या फायद्या साठी हे धोरण राबवले जात आहे ? शेतकरी आज हि आपला माल कृषी बाजारपेठ अथवा सोयी अनुसार कुठे

Loading

देशाची वाटचाल आता पूर्णतः हुकूमशाही कडे चालली आहे Read More »

शिक्षक सेवक सहकारी सोसायटी लि. सांगली

शिक्षक सेवक सहकारी सोसायटी लि. सांगली आटपाडी शाखा कार्यालय नूतन वास्तूचा उदघाटन समारंभ आज पार पडला यावेळीमा.बाळासाहेब पाटील सहकार व पणन मंत्री महाराष्ट्र राज्यमा. सदाशिवराव पाटील (भाऊ) माजी आमदार खानापूर आटपाडी मतदार संघ आणि संस्थेचे पदाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते

Loading

शिक्षक सेवक सहकारी सोसायटी लि. सांगली Read More »

पलूस तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती

युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या पलूस तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती चा कार्यक्रम पार पडला यावेळी सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष भरत देशमुख सांगली जिल्हा परिषद गटनेते शरद लाड पलुस पंचायत समिती उपसभापती अरुण पवार आणि मान्यवर उपस्थित होते.

Loading

पलूस तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती Read More »

Scroll to Top