सांगली जिल्ह्यातील पुरस्थितीची माहिती घेण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित दादा पवार, मदत व पुनर्वसन मंत्री मा. विजय वडेट्टीवार, जलसंपदामंत्री मा. जयंत पाटील साहेब, राज्यमंत्री मा. विश्वजीत कदम यांचा यांनी पलूस तालुक्यातील पूर प्रभावित क्षेत्रांना भेट दिली. यावेळी त्यांनी प्रभावित आलेल्या नागरिकांशी प्रत्यक्षात विचारपूस केली व त्यांना मदतीचे आश्वासन दिले