या कोव्हिड केअर सेंटरला आ. अरुण अण्णा लाड, मा. शरद भाऊ लाड सर्वतोपरी सहकार्य करत आले आहेत. आज आ.अरुण अण्णा लाड यांच्यावतीने पी.पी.किटचे वाटप करण्यात आले. मा. निलेश येसुगडे यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पलुस तालुकाध्यक्ष मारुती आबा चव्हाण यांच्या शुभहस्ते सुपूर्द करण्यात आले.
यावेळी नगरसेवक मा.दिलीप जाधव, मा.कपिल गायकवाड, प्रा.आनंदराव निकम ,मा. तानाजी मोरे, मा. सागर शिंदे, मा. संदीप मुळीक,मा. पवन नलवडे, मा.प्रशांत पवार, मा.विक्रम देसाई व कार्यकर्ते उपस्थित होते.