शिक्षक सेवक सहकारी सोसायटी लि. सांगली आटपाडी शाखा कार्यालय नूतन वास्तूचा उदघाटन समारंभ आज पार पडला यावेळीमा.बाळासाहेब पाटील सहकार व पणन मंत्री महाराष्ट्र राज्यमा. सदाशिवराव पाटील (भाऊ) माजी आमदार खानापूर आटपाडी मतदार संघ आणि संस्थेचे पदाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते