अरुण अण्णा लाड या नावातच कृतिशील विचारांची ताकत समावली आहे. सतत कष्ट त्याग आणि सचोटीचे जीवन जगणाऱ्या जी डी बापूंचा वारसा गेली कित्येक वर्षे अण्णा यांनी चालवला आहे अण्णांचा पिंडच मुळात कार्यकर्त्याचा, उपेक्षित, दबलेल्या, पिचलेल्या अन्यायग्रस्त माणसांविषयी अण्णांच्यात जास्त अनुकंपा दिसते.शिव फुले-शाहू-आंबेडकर मार्क्स यांच्या तत्वज्ञानाचा पगडा असलेला हा माणूस सतत वाड्या-वस्त्या गाव शहरे पालखी घालतो आणि समाजकार्याचा दिवा तेवत ठेवतो. हे काही कुणा येरागबाळ्याचे काम नव्हे काम नव्हे.
अण्णा हे सर्व क्षेत्रात पारंगत व्यक्तिमत्व आहे .राजकीय सामाजिक व सहकार क्षेत्रातील एक वेगळे व्यक्तिमत्व तर आहेत पण अनेक शाळा साखर कारखाना दूध संघ आणि प्रबोधनात्मक वेगवेगळ्या संघटना अण्णा प्रभावीपणे चालवतात.आण्णा हे विचारासोबत कृति करणारे कृतिशिल कार्यकर्ते आहेत.
अण्णा हे पुरोगामी व धर्मनिरपेक्ष कार्यकर्ते आहेत, पुरोगामी शक्तींनी पदवीधर मतदारसंघात विजय खेचून आणण्याचा निर्धार करणे यासाठी या महान समाजसुधारकांनी व क्रांतिकारकांनी समताधिष्ठित समाज व्यवस्थेचा वसा घेतला होता लोकांचा कृतिशील वारसा जपणारे अरुण लाड यांना निवडून देणे गरजेचे आहे.
कर्मवीर भाऊराव पाटील अण्णा, नागनाथ नायकवडी अण्णा,आणि त्या महापुरुषांच्या वाटेवर चालणारे, पुरोगामीत्वाचा वारसा चालवणारे अरुण लाड सुद्धा अण्णा ,खरंच अण्णा या शब्दाने इतिहास घडवला आपल्या कर्तुत्वाचा फेटा सह्याद्री पार उडवला.तर त्यामुळे पदवीधरांचा विकास करण्याची क्षमता अरुण अण्णा लाड यांच्या इतकी कुणाचीच नाही.त्यामुळे अरुण अण्णांच्या विजयाच्या दिंडीत आपण सामील होऊया अरुण अण्णाना पदवीधरांचा आमदार करूया.
शेवटी इतकच
कोण कहता है कि आसमान में सुराग नही हो सकता,
एक पत्थर तो तबीयत से उछालो यारो ।