युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या पलूस तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती चा कार्यक्रम पार पडला यावेळी सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष भरत देशमुख सांगली जिल्हा परिषद गटनेते शरद लाड पलुस पंचायत समिती उपसभापती अरुण पवार आणि मान्यवर उपस्थित होते.