मा. धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती कुर्डूवाडी याठिकाणी माजी आमदार व पंचायत समितीचे पहिले सभापती कै. विठ्ठलराव शिंदे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा व जेष्ठ पत्रकार सुरेश शहा लिखीत बबनराव शिंदे आमदारकीचा दस्ताऐवज या पुस्तकाचे प्रकाशन आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
यावेळी समवेत मा. आ. बबनराव शिंदे, मा. आ. संजय मामा शिंदे व इतर सन्माननीय मान्यवर उपस्थित होते.