आज चिंचणी(अं.) याठिकाणी गांधी एज्युकेशन सोसायटी कुंडलचे क्रांतीविरांगणा विजयाकाकू लाड प्राथमिक विज्ञानिकेतन चिंचणी (अं) भूमिपूजन व नुतून वास्तू बांधकाम समारंभ पार पडला यावेळी चिंचणी गावातील शाळेसाठी देणगी देणारे मान्यवर तसेच स्वतंत्राचे अमृत मोहसत्व निमित्त देशाचे सैनिक म्हणून ज्यांनी सेवा केली अश्या लोकांचा सन्मान करण्यात आला यावेळी सौ.प्रमिला लाड काकी, मुंबई हाय कोर्टाचे वकील प्रकाश लाड काका, व त्याच्या पत्नी मिनाक्षी लाड काकी व गावातील सर्व प्रमुख मान्यवर याच्या उपस्थिती मध्ये हा कार्यक्रम पार पडला.