क्रांती चषक बांबवडे 2023 या क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन करीत खेळाडूंना सदिच्छा दिल्या. सध्या भारतात सुरु असणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेमुळे सगळीकडेच क्रिकेटचा फिवर जरा जास्तच जाणवतोय.
सालाबाद प्रमाणे यंदाही अतिषय दिमाखात बांबवडेत क्रिकेट स्पर्धांचं आयोजन करण्यात आलंय. युक्ती आणि शक्तीचा संगम असणाऱ्या या खेळात यंदा कोण क्रांती चषक पटकावेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. हाती बॅट आल्यावर याप्रसंगी चेंडू टोलवण्याचा मोह मात्र काही आवरता आला नाही.