जिल्हा परिषद गटनेते मा.शरद लाड यांच्या स्वीय निधीतून कुंडल येथे उभारण्यात आलेल्या धोबीघाटचे उद्घाटन मा. अरुण (अण्णा) लाड यांनी केले.
नव्या धोबीघाट मुळे येथील समाजबांधवांना याचा नक्कीच लाभ होईल. पावसाळ्यामध्ये तर येथे खूपच बिकट परिस्थिती निर्माण होत होती. नव्या धोबीघाटास पाणी पुरवठा ही मुबलक प्रमाणात करण्यात आला आहे.
यावेळी सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.