औरंगाबाद येथे अनुसूचित जाती समाज कल्याण समितीचा जिल्हा दौरा

काल औरंगाबाद येथे अनुसूचित जाती समाज कल्याण समितीचा जिल्हा दौरा झाला यावेळी अनुसूचित जाती आणि जमाती कल्याणार्थ असलेल्या योजनांचा आढावा घेतला व त्या बद्दल चर्चा झाली. शासकीय पाठपुरावा अजून चांगल्या पद्धतीने राबवता येतील. अनुसूचित जाती आणि जमातींच्या विविध संघटना व संस्थांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा झाली. यावेळी अनुसूचित जाती कल्याण समिती अध्यक्षा आ. प्रणिती शिंदे, अनुसूचित जाती कल्याण समिती सदस्य, महानगरपालिका आयुक्त आस्तिककुमार पांडे व अधिकारी वर्ग, नेतेमंडळी उपस्थित होते.

Loading

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top